Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; बसनं दुचाकीला उडवलं, पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बसनं दुचाकीला उडवलं, या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.…







