सांगूनही त्यानं ऐकलं नाही; डॉक्टर तरुणीनं आयुष्यच संपवलं, छ. संभाजीनगरात खळबळ
छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून बीएचएमएसच्या विद्यार्थीनीनं आत्महत्या…






