माकडांना हुसकवताना शेततळं दिसलं अन् अनर्थ झाला; दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
नाशिकच्या देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात काल सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडलीय. शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. तेजस व मानव गणेश…