बालविवाह रोखण्यासाठी केली चॅम्पियनची नेमणूक, छत्रपती संभाजीनगरमधील हा अनोखा उपक्रम तरी काय?
हे चॅम्पियन्स कशा पद्धतीने काम करणार आहेत, याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव यांनी महत्त्वाची माहिती दिली. बालविवाह करणे हे कायद्याने गुन्हा आहे.…