Crime News :चोरट्याची शक्कल लपवायचा टक्कल, चोरी करुन विमानाने प्रवास करणारा हायफाय चोरटा अखेर गजाआड
Crime News : चोर कितीही स्मार्ट असला तरीही पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतातच. कारण भिवंडी पोलिसांनी ट्रॅप लावून त्याला जाळ्यात घेतला आणि हवेत तरंगणाऱ्या चोरट्याचं विमान थेट तुरुंगात लँड केलं.(crime news)…