छत्रपति संभाजीनगर जिल्ह्यात 70 जनावरांना विषबाधा; 20 जीवांचा मृत्यू..
गेल्या काही दिवसांपासून अन्नपाण्यातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील एका प्रसिद्ध अकॅडमीमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती…




