सावधान !! मांजराने चावा घेतल्याने ११ वर्षीय बालकाचा मृत्यू , पण.. मृत्यू नक्की मांजराने चावा घेतल्याने कि हायपर टेंशनमुळे; जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
मांजर चावल्याने 11 वर्षीय बालकाचा मृत्यू हि वैद्यकीय क्षेत्राला हादरून सोडणारी घटना आहे. मांजर चावल्यानंतर हायपर टेंशनने देखील मुलाच्या मृत्यूची शक्यता नाकारत येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेबद्दल बालरोग…