अमरावतीमध्ये(Amravati) महापुरुषांच्या कमानीवरुन वाद, आंदोलकांची तुफान दगडफेक; नेमका वाद काय?
अमरावतीच्या(Amravati) खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन निर्माण…