Women Missing In Maharashtra : राज्यात ‘लापता लेडीज’ची संख्या एक लाखांवर, कुठेही ठावठिकाणा नाही, पोलिस यंत्रणेत उदासिनता
Women Missing In Maharashtra : गायब करण्यात आलेल्या महिलांकडून अनैतिक कामं, मानवी तस्करी आणि दहशतवादासारखी कामं करून घेत जात असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. Women Missing In Maharashtra :…