Earthquake : राज्यात अनेक जिल्ह्यांत पहाटेच भूकंपाचे धक्के, जमिनीतून गूढ आवाज आल्याने नागरिक भयभीत
Earthquake : वाशिम जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी दोन वेळा 3 ते 5 सेकंद हे धक्के जाणवले आहेत. Earthquake : राज्यातील अनेक…