ST संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय? काय झाला फैसला ?
एसटी(ST) महामंडळ कामगारांच्या संपाचा फटका गणपती विशेष बसेसना होण्याची शक्यता आहे. आज पासून कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपती विशेष गाड्यांची वाहतूक सुरु होत आहे. एसटी(ST) कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळ…