Sharad Pawar : मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार..
Sharad Pawar : राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यावर शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. मी राज्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे, असे शरद पवार म्हणाले.…