Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अनोखा फ्रॉड समोर आला; एकाच व्यक्तीने भरले 30 फॉर्म, पैसेही घेतले
Ladki Bahin Yojana : निलेश यांनी एका सामाजिक कर्त्यांच्या मदतीने या प्रकरणी शोध घेतला. त्यावेळी 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबर वर होती आणि त्यापैकी 27 लाभार्थ्यांचं एकच नाव…