मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून मिळते मदत, जाणून घ्या शासनाची ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?
लग्न ही बाब फारच खर्चीक झाली आहे. मात्र सरकार मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करते. त्यासाठी नियम काय आहेत, हे जाणून घ्या..जाणून घ्या शासनाची ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय? आपल्या मुलांचा…