Cyber Crime : “हॅलो, मी CBI ऑफिसर बोलतोय…” वृद्ध महिलेच्या खात्यातले 72 लाख काही सेकंदात लंपास..
Cyber Crime : सध्याचं युग सोशल मीडियाचं (Social Media) आहे, असं आपण सर्रास ऐकतो. पण, याच सोशल मीडियाच्या जाळ्यात अनेकजण गुरफटले जातात. केरळमधील 82 वर्षांची महिला सायबर फसवणुकीला बळी पडली…