प्रणितीताई खरंच भाजपमध्ये जाणार का? सुशीलकुमार शिंदेंनी त्या ऑफरबद्दल थेट सांगितलं

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. ‘भाजपने शेवटपर्यंत त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले, पण आम्ही मनाने स्ट्राँग असल्यामुळे ऑफर नाकारली, असा खुलासा शिंदेंनी केला. सोलापूरमध्ये … Continue reading प्रणितीताई खरंच भाजपमध्ये जाणार का? सुशीलकुमार शिंदेंनी त्या ऑफरबद्दल थेट सांगितलं