Weather Update : सावधान! पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचे, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी..

Weather Update : गुरुवारीच राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Weather Update : आज संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील सगळ्याच भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग), आणि … Continue reading Weather Update : सावधान! पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचे, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी..