धो-धो कोसळणार पाऊस! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज हायअलर्ट..

  राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तर, काही ठिकाणी उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गुरुवारी जळगाव येथे सर्वाधिक 45.3°C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर, सातारा इथे 22.5°C हे सर्वात कमी किमान तापमान होतं. आज दक्षिण कोकण आणि … Continue reading धो-धो कोसळणार पाऊस! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज हायअलर्ट..