Vasai News : पिकनिकचा आनंद क्षणात दुःखात बदलला! 7 वर्षीय चिमुरडीचा हकनाक गेला बळी..

Vasai News : वसई पश्चिमेच्या रानगाव मर्सेस येथे एका रीसॉर्टवर पिकनिकासाठी गेलेल्या एका ग्रुपसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. Vasai News :  वसई पश्चिमेच्या रानगाव मर्सेस येथे सहलीसाठी आलेल्या ग्रुपवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना घडली आहे. भांडुपच्या गणेश नगर येथून 14 महिला आणि 4 लहान मुलांचा ग्रुप आज वसईच्या मर्सेस राणगाव येथील एच.डी. रिसॉर्टमध्ये … Continue reading Vasai News : पिकनिकचा आनंद क्षणात दुःखात बदलला! 7 वर्षीय चिमुरडीचा हकनाक गेला बळी..