Vanraj Andekar : आज तुला पोरं बोलवून ठोकतेच; सख्ख्या बहिणीने 24 तासापूर्वी पोलीस ठाण्यातच दिलेली धमकी

Vanraj Andekar : आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलवून ठोकते अशा शब्दात बहिणीने धमकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची हत्या झाली. Vanraj Andekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानेच ही हत्या केलीय. या प्रकरणी … Continue reading Vanraj Andekar : आज तुला पोरं बोलवून ठोकतेच; सख्ख्या बहिणीने 24 तासापूर्वी पोलीस ठाण्यातच दिलेली धमकी