…आणि उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, प्रकाश आंबेडकरांना मारला टोमणा..

लोकसभा निवडणुकीच्या आधी बीआरएसला मोठा धक्का बसला असून जळगाव बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. लक्ष्ण पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. या प्रवेशावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करताना वंचित बहुजन आघाडीचे … Continue reading …आणि उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, प्रकाश आंबेडकरांना मारला टोमणा..