आईने ओलांडली क्रूरतेची सीमा; पोटच्या 6 वर्षीय मुलाचं शिर केलं धडावेगळं..

आई आपल्या मुलांसाठी अगदी काहीही करायला तयार असते. आईसारखं निस्वार्थी प्रेम जगात कोणीच करू शकत नाही, असं म्हणतात. आपल्या लेकराला संकटातून बाहेर काढण्यासाठी ती अगदी स्वतःचा जीवही द्यायला तयार असते. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात. आई-वडिलांनीच आपल्या मुलांची हत्या केल्याच्या घटनाही समोर येतात. अशीच एक घटना सोलापूरच्या माढा येथूनही … Continue reading आईने ओलांडली क्रूरतेची सीमा; पोटच्या 6 वर्षीय मुलाचं शिर केलं धडावेगळं..