लग्न करून देत नाही म्हणून मुलांनीच बापाला संपवलं, छ. संभाजीनगर हादरलं..

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलांनीच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  लग्न करुन देत नाही, शेतीही वाटून देत नाही. त्यामुळे पोटच्या दोन मुलांनी बापाच्या पोटात सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संपत लक्ष्मण … Continue reading लग्न करून देत नाही म्हणून मुलांनीच बापाला संपवलं, छ. संभाजीनगर हादरलं..