Shocking : निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात राहिला चक्क तीन महीने दीड बाय एक फुटाचा कापड

Shocking : लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापडी नॅपकिन निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. Shocking : लातूर (Latur News) जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Ausa) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा येथे शस्रक्रिया करून प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापडी नॅपकिन … Continue reading Shocking : निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात राहिला चक्क तीन महीने दीड बाय एक फुटाचा कापड