Sharad Pawar Z Plus Security : मी केंद्रीय सुरक्षा घेईन, पण… शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणतात, माझ्या गाडीत…

Sharad Pawar conditions on Z+ Security : आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का, ते पडताळून पाहीन, त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन, असं पवार म्हणाले होते. Sharad Pawar : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सुरक्षा घेण्याआधी … Continue reading Sharad Pawar Z Plus Security : मी केंद्रीय सुरक्षा घेईन, पण… शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणतात, माझ्या गाडीत…