Samruddhi Mahamarg Accident : वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओचा ट्रकला धडकून चुराडा; अपघातस्थळावरील धक्कादायक फोटो समोर..

Samruddhi Mahamarg Accident : संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओ आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला असून तिघांचा जागीच मृत्यू, तर 4 जखमी झाल्याची माहिती! Samruddhi Mahamarg Accident : अपघातांच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरच्या वैजापूरजवळ (Vaijapur) समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर … Continue reading Samruddhi Mahamarg Accident : वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओचा ट्रकला धडकून चुराडा; अपघातस्थळावरील धक्कादायक फोटो समोर..