Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! एकजण जागीच ठार, अपघाताचं धक्कादायक कारण समोर..

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात(Samruddhi Mahamarg Accident) घडला असून एकजण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. Samruddhi Mahamarg Accident :  समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. रविवारी देखील आणखी एक भीषण अपघात घडला. महामार्गावर आयशर टेम्पो मागून ट्रकला धडकल्याने मोठा अपघात घडला. या भीषण अपघातात टेम्पोमधील एकाचा जागीच … Continue reading Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! एकजण जागीच ठार, अपघाताचं धक्कादायक कारण समोर..