Chhatrapati Sambhajinagar : इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या घराला घेराव आंदोलन! औरंगाबाद जिंदाबादच्या घोषणा, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीच्या निकालांना 2 दिवस बाकी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड घडली आहे.खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आलंय. Chhatrapati Sambhajinagar : देशातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. राज्यात एक्झिट पोलनुसार एमआयएमची एकमेव जागा धोक्यात दिसत आहे. अशात लोकसभा निकालाआधीच खासदार इम्तियाज जलील यांना … Continue reading Chhatrapati Sambhajinagar : इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या घराला घेराव आंदोलन! औरंगाबाद जिंदाबादच्या घोषणा, नेमकं काय घडलं?