ऐन निवडणुकीत जळगावचा प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर; चौकशीत सापडलं 9 किलो सोनं

 सुवर्ण नगरी म्हणून देशभरात ओळख असलेल्या जळगावातील प्रसिद्ध ज्वेलर्सचं दुकान आयकर विभागाच्या रडारवर आलं आहे. जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरूममध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना आयकर विभागाला 8 ते 9 किलो सोनं चौकशीत आढळून आलं. हे सोनं आरसी बाफना ज्वेलर्सचं असल्याची माहिती समोर आली आहे. … Continue reading ऐन निवडणुकीत जळगावचा प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर; चौकशीत सापडलं 9 किलो सोनं