Sharad Pawar : ‘सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी…’, कोल्हापुरात पोस्टरबाजी, भाजपला डिवचलं..

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारली. यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं आहे. Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत राज्यातून महायुतीच्या फक्त 17 जागा जिंकून आल्या तर महाविकासआघाडीला 30 जागांवर यश मिळालं. राज्यात … Continue reading Sharad Pawar : ‘सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी…’, कोल्हापुरात पोस्टरबाजी, भाजपला डिवचलं..