फक्त QR कोडवरुन पोलिसांनी घेतला अल्पवयीन मुलाच्या पालकांचा शोध

मुंबई पोलिसांनी क्यूआर कोडद्वारे एका अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांचा शोध लावला आहे. आपल्या देशात डिजिटायझेशननंतर ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी छोट्या किराणा दुकानापासून ते मोठ्या मॉलपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येतं. एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर आपण ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी जो स्कॅनर वापरतो, त्या स्कॅनरवर क्यूआर कोड असतो. पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या त्या क्यूआर कोडमध्ये संबंधित … Continue reading फक्त QR कोडवरुन पोलिसांनी घेतला अल्पवयीन मुलाच्या पालकांचा शोध