पंकजा मुंडे यांचे आक्षेपार्ह स्टेटस, अहमदनगरधील ‘या’ गावात तणाव, पोलीस ठाण्यात मोठा जमाव

महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेला काही भागात जातीय समीकरणे दिसली. बीडमध्येदेखील अशीच गणिते होती असे म्हटले जाते. दरम्यान आता निवडणूक झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याक्रुिद्ध आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता. तालुक्यातील असंख्य मुंडे समर्थकांनी पोलिस स्टेशनला सुमारे दोन तास गर्दी करीत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान … Continue reading पंकजा मुंडे यांचे आक्षेपार्ह स्टेटस, अहमदनगरधील ‘या’ गावात तणाव, पोलीस ठाण्यात मोठा जमाव