Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा पराभव ग्रामस्थांच्या जिव्हारी, पांगुळ गव्हाण गावात चुलबंद करून अन्नत्यागाला सुरूवात..

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं, त्यांना राज्यसभेवर संधी द्यावी अशी मागणी करत पांगुळ गव्हाण ग्रामस्थांनी अन्नत्यागाला सुरूवात केली आहे.  Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लोकसभा निवडणुकीत काही मतांनी पराभव झाला, मात्र हा पराभव बीडमधल्या पांगुळ गव्हाण (Pangulgavan Village) या ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला. पंकजा मुंडे यांचा … Continue reading Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा पराभव ग्रामस्थांच्या जिव्हारी, पांगुळ गव्हाण गावात चुलबंद करून अन्नत्यागाला सुरूवात..