PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली..

Narendra Modi Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असून येत्या 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता त्यांचा शपथविधी(Swearing Ceremony) होणार आहे.  Narendra Modi Swearing Ceremony : नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून … Continue reading PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली..