सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचं मुसेवाला मर्डर कनेक्शन समोर; प्रकरणात मोठं ट्विस्ट

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचा संपूर्ण प्लॅन गँगस्टर रोहित गोदारा याचा असल्याचा आरोप आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईस्थित घरासमोर रविवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या घरासमोर सहा राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी ही सलमान खानच्या घराच्या बालकनीत देखील झाडण्यात आली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. फायरिंगची ही … Continue reading सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचं मुसेवाला मर्डर कनेक्शन समोर; प्रकरणात मोठं ट्विस्ट