38 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून; डोके दगडाने ठेचले..

जळगाव येथील  मुक्ताईनगर तालुक्यात ३८ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महालखेडा शिवारात ही घटना घडली असून याप्रकरणी महिलेच्या अल्पलवयीन मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, महालखेडा … Continue reading 38 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून; डोके दगडाने ठेचले..