देवेंद्र फडणवीसांना लोळवणार, भाजप आमदारासोबतच्या वादात जरांगेंचा पुन्हा इशारा..

गेल्या काही दिवसांपासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. मात्र राऊतांच्या शाब्दिक चकमकीतून मनोज जरांगेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना लोळवण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लोळवण्याची भाषा केली. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास देवेंद्र फडणवीसांना लोळवणार असं मनोज … Continue reading देवेंद्र फडणवीसांना लोळवणार, भाजप आमदारासोबतच्या वादात जरांगेंचा पुन्हा इशारा..