Mahayuti : महायुतीमध्ये जवळपास 41 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता, बैठक घेऊन वाद सोडवावा; शाहांच्या सूचना

Mahayuti : महायुतीमध्ये 41 मतदारसंघात वाद होण्याची शक्यता आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन विषय सोडवावा, अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत. Mahayuti :  महायुतीमध्ये जवळपास 41 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सूरू आहे. केंद्रीय … Continue reading Mahayuti : महायुतीमध्ये जवळपास 41 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता, बैठक घेऊन वाद सोडवावा; शाहांच्या सूचना