राज्यात पुढील दोन दिवस आस्मानी संकट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा..

राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होत आहे.राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढत असतानाच काही शहरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे चित्र आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह गारपीट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढत असतानाच काही शहरांमध्ये हलका … Continue reading राज्यात पुढील दोन दिवस आस्मानी संकट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा..