cVIGIL : कोणताही उमेदवार पैसे वाटत असल्यास फक्त एक फोटो पाठवा, निवडणूक आयोग स्वत: तुमचं लोकेशन शोधून काढणार

Loksabha Election 2024 | cVIGIL App : एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाचा उमेदवार पैसे किंवा वस्तू वाटत असेल किंवा निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर कोणताही नागरिक सीविजिल cVIGIL अॅपवरून तक्रार करु शकतो. cVIGIL App : जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम शनिवारी जाहीर करण्यात आला. यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव … Continue reading cVIGIL : कोणताही उमेदवार पैसे वाटत असल्यास फक्त एक फोटो पाठवा, निवडणूक आयोग स्वत: तुमचं लोकेशन शोधून काढणार