मित्राने केसाने कापला गळा; अपहरण झालेल्या तरुणीची हत्या; आरोपींचा धक्कादायक खुलासा..

पुण्यातून 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण झालेल्या इंजिनिअर तरुणीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा व विमानतळ पोलीस पीडित तरुणीचा शोध घेत होते. पण, पुणे पोलिसांना अपयश आले. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलीस ठाणे … Continue reading मित्राने केसाने कापला गळा; अपहरण झालेल्या तरुणीची हत्या; आरोपींचा धक्कादायक खुलासा..