विदर्भात सूर्याचा प्रकोप! नागपूरची झाली भट्टी, पारा पन्नाशी पार, IMD ने दिला हाय अलर्ट..

विदर्भात वाढणाऱ्या उष्णतेबाबत भारतीय हवामान विभागानंही (IMD) चिंता व्यक्त केली आहे. नागपूरचा पारा पन्नाशी पार गेला असून नागरिकांना भट्टीत भाजल्याचा त्रास सहन करावा लागतोय. संपूर्ण भारताला मान्सूनचे वेध लागले आहेत. अशातच महाराष्ट्रातील विदर्भात मात्र सूर्यदेवाचा प्रकोप झाल्याचे चित्र आहे. नागपूरचा पारा पन्नाशी पार गेला असून नागरिकांना भट्टीत भाजल्याचा त्रास सहन करावा लागतोय. विदर्भात वाढणाऱ्या उष्णतेबाबत … Continue reading विदर्भात सूर्याचा प्रकोप! नागपूरची झाली भट्टी, पारा पन्नाशी पार, IMD ने दिला हाय अलर्ट..