गुढीपाडव्याला सूर्यग्रहणाचं संकट? पंचागकर्ते दाते यांनी स्पष्टच सांगितलं शास्त्र..

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडवा सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका मानली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. पण यंदा गुढीपाडव्यावर सूर्यग्रहणाचे संकट असल्याचा दावा काहींनी केला आहे. याबाबत प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिलीय. पाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अर्थात … Continue reading गुढीपाडव्याला सूर्यग्रहणाचं संकट? पंचागकर्ते दाते यांनी स्पष्टच सांगितलं शास्त्र..