20 वर्ष फरार असलेला मोस्ट वॉन्टेड Gangster Prasad Pujari नेमका कोण आहे?

Prasad Pujari : कधी काळी मुंबई हे शहर गँगस्टर्ससाठी नंदनवन समजलं जातं होतं. या शहराने आतापर्यंत अनेक गँगस्टर, त्यांची गँगवॉर्स आणि त्यांनी केलेले गुन्हे बघितले आहेत. अशाच गँगस्टर्समध्ये प्रसाद पुजारी या गुंडाचा समावेश होता. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पुजारी(Prasad Pujari) चीनमध्ये पळाला होता. सीमेच्या पलीकडे असल्यामुळे पोलीस आपलं काहीही बिघडवू शकणार नाहीत, या गैरसमजामध्ये तो … Continue reading 20 वर्ष फरार असलेला मोस्ट वॉन्टेड Gangster Prasad Pujari नेमका कोण आहे?