इंडोनेशियातल्या बहुतांश हिंदू देवतांच्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पा आढळून येतात. मुख्य म्हणजे इंडोनेशियन चलनातल्या वीस हजारांच्या नोटेवरही गणपती बाप्पा आहेत. डोनेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. पण याच देशात अकराशे वर्षांपासून गणपती बाप्पांचे अस्तित्व आहे. जावा बेटावरच्या जगप्रसिद्ध प्रम्बानन मंदिरात गणपती आहे. गेबांगमध्येही आठव्या शतकातलं एक मंदिर आहे. मेदंग राज्यकर्त्यांच्या काळात हे मंदिर उभारण्यात आलंय. चर्तुभूज गणेशाच्या … Continue reading Ganeshotsav : जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed