Gun Firing : भुसावळमध्ये माजी नगरसेवाकसह दोघांची गोळ्या झाडून हत्या, धावत्या कारवर गोळीबाराचा थरार..

Gun Firing : माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला. Gun Firing : भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करण्यात आलाय. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास धावत्या गाडीवर गोळीबार केले गाला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी … Continue reading Gun Firing : भुसावळमध्ये माजी नगरसेवाकसह दोघांची गोळ्या झाडून हत्या, धावत्या कारवर गोळीबाराचा थरार..