ऐन गर्दीच्या वेळी बदलापूर रेल्वे स्टेशनवर गोळीबाराचा थरार; प्रवासी हादरले…

  बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजली आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला, यानंतर हल्लेखोरांनी या व्यक्तीवर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे स्टेशनवर असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गोळीबाराच्या या घटनेनंतर बदलापूर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा गोळीबार नेमका का करण्यात आला? … Continue reading ऐन गर्दीच्या वेळी बदलापूर रेल्वे स्टेशनवर गोळीबाराचा थरार; प्रवासी हादरले…