पटोलेंनंतर आणखी एका आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, घटनेचा Video समोर

 आमदार आशिष जयस्वाल यांच्या ताफ्यातील वाहनाला नागपूरजवळ भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकांचा प्रचारासाठी जात असताना आमदार आशिष जयस्वाल यांच्या ताफ्यात वाहनाला मोठा अपघात झाला. नागपूरपासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान परिसरात ही घटना घडली. यामध्ये जयस्वाल यांच्या P.A. समवेत त्यांच्या ताफ्यातील दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आमदार … Continue reading पटोलेंनंतर आणखी एका आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, घटनेचा Video समोर