काँग्रेस पुणे लोकसभेसाठी उतरवणार हुकमी एक्का! काँग्रेस उमेदवारांची Exclusive यादी समोर

महायुतीनंतर आता महाविकास आघाडीच्या हालचालींनाही वेग आला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत या 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. यापैकी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.  काँग्रेसतर्फे … Continue reading काँग्रेस पुणे लोकसभेसाठी उतरवणार हुकमी एक्का! काँग्रेस उमेदवारांची Exclusive यादी समोर