शरद पवार गटाच्या नेत्याचा आढळला मृतदेह, कारवर झाला होता गोळीबार

कार सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्टेट एजंट सुमित जैनचा मृतदेह सापडला होता. तर आता आठवड्याभराने अमीऱ खानजादा याचा मृतदेह सापडलाय. नवी मुंबईत गेल्या आठवड्यात एक कार बेवारस अवस्थेत आढळून आली होती. या कारवर गोळीबार झाला होता. त्यावर रक्ताचे डाग होते. पण गाडी ज्यांच्या मालकीची होती ते दोघेही कारमध्ये नव्हते. आता दोघांचेही मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले … Continue reading शरद पवार गटाच्या नेत्याचा आढळला मृतदेह, कारवर झाला होता गोळीबार